ग्राम पंचायत सावखेडा-औषधी दुकान सुरू करण्यासाठी सावखेडा ग्राम पंचायत कडून हेतु पुरस्कर रीत्या त्रास देण्या बाबतीत

By | August 12, 2016

Subject of Complaint :औषधी दुकान सुरू करण्यासाठी सावखेडा ग्राम पंचायत कडून हेतु पुरस्कर रीत्या त्रास देण्या बाबतीत

Company / Product Name:ग्राम पंचायत सावखेडा

State :Maharashtra
Complaint Details : मी डॉ प्रशांत पोपटराव पंडुरे राहणार गोदावरी कॉलनी गंगापुर येथील रहिवासी असून सावखेडा येथे रुग्णालय सुरू करू इच्छितो त्या साठी आवश्यक योग्य औषधे तिथे उपलब्ध नाहीत तरी या साठी मी सावखेडा ग्राम पंचायत कडे रीतसर अर्ज केले तरी त्यांनी ते स्वीकारले नाही त्या नंतर मी टपाला द्वारे परवानगी साठी पत्र पाठविले तरी ग्राम पंचायत कडुन विषय मीटींग मध्ये घेऊ अथवा ठराव झाला आहे कि परवानगी देता येत नाही असे अथवा लेखी मागितली तरी देत नाही .गट विकास अधिकारी , तसेच जिल्हा परिषदेत ही तक्रारी देऊन उपयोग होत नाही .तरी आपण यात लवकरात लवकर लक्ष घालावे हि नम्र विनंती

Name :डॉ प्रशांत पोपटराव पंडुरे
Mobile no :9420255021
Email address :tuljai87@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *