झी-टी-व्ही-मराठी चॅनेल-नागपूरची बदनामी

By | August 26, 2016

Subject of Complaint :नागपूरची बदनामी

Company / Product Name:झी-टी-व्ही-मराठी चॅनेल

State :Maharashtra
Complaint Details : झी मराठी टी-व्ही चॅनलवर ,, माझ्या नवर्याची बायको ,, हि मालिका सुरू आहे . त्यात बायकोचा बावळटपणा दाखवण्यासाठी नागपूरचा वापर करण्यात येत आहे . हे निषेधार्ह आहे .मुद्दामहून नागपूरला कमी लेखण्यात येत आहे .
मा.मुख्यमंत्री नागपूर हून निवडून आले आहेत ,तरी त्यांना विनंती आहे कीं हि मालिका बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत.
हा मजकूर वाचकांची पत्रे मध्यें पण टाकावा व मंत्रालयात कळवावे हि विनंती आहे.

Name :अनंत पा.जोशी
Mobile no :9822599790
Email address :pamsnehal@yahoo.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *