महाराष्ट्र टाईम्स-महाराष्ट्र टाईम्स ५९९ योजना

By | September 8, 2016

Subject of Complaint :महाराष्ट्र टाईम्स ५९९ योजना

Company / Product Name:महाराष्ट्र टाईम्स

State :Maharashtra
Complaint Details : मी महाराष्ट्र टाईम्स च्या ५९९/- रू वार्षिक फी योजनेसाठी ११/३/२०१६ रोजी त्याच तारखेचा पुणे पिपल्स को. ऑप. बँकेचा चेक दिला तसेच २३ ते २६ एप्रिल दरम्यान चेक क्लिअर झाला. तरी आज ६ महिने होवून देखिल मला कोणताही कुपन नंबर किंवा कुपन मिळाले नाहीत, हेल्पलाईन ऩंबरवर १० ते१२ फोन करून तसेच ईमेल पाठवूनही काही उपयोग झाला नाही !
पैसे घेतल्या नंतर कूपन कोणाला मिळाले किंवा नाही ह्याचा ताळमेळ सुदधा जर महाराष्ट्र टाईम्स ला लागत नसेल तर हा उपधव्याप कशासाठी ? चेक जर वृत्तपत्र विक्रेत्यांकरवी जमा केले तसेच कुपन सुद्धा त्यांच्या मार्फतच देण्याची व्यवस्था करा कारण तुमच्या मागे तगादा लावायला आम्ही रिकामे नाही !
जमल्यास कुपन पाठवण्याची व्यवस्था करावी.
संपर्क – ९४२२०८९६४९
मनोज बेंद्रे

Name :मनोज बेंद्रे
Mobile no :९४२२०८९६४९
Email address :bendremanoj@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *