म्हाडा सदनिकांचे मानीव हस्तांतरण कसे करावे-Amit Pokale

By | June 27, 2016

Subject of Complaint :Amit Pokale

Company / Product Name:म्हाडा सदनिकांचे मानीव हस्तांतरण कसे करावे

State :Maharashtra
Complaint Details : आम्ही मुंबई बेटावरील म्हाडा च्या पंतप्रधान अनुदान प्रकल्प अंतर्गत वसाहतीतील रहिवासी आहोत. ईमारतीचा ताबा आम्हास ११९२ साली मिळाला असून नोंदणीकृत सोसायटीची स्थापनाही ११९२ सालीच झाली आहे.

ताबा मिळ्यालयावर मूळ गाळेधारकांपैकी बऱ्याच जणांनी त्यांच्या नावे वितरीत सदनिका ह्या विकल्या असून त्याबाबत नोटराईज पद्धतीने खरेदी पक्षासोबत करार केले आहेत. सदर करार करताना कुठल्याही प्रकारचे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरलेले नाही.

सन २००५ पर्यंत सदर नोटराईज पद्धतीने केलेले खरेदीखत ग्राह्य धरून म्हाडा कार्यालातून सदर सदनिका ह्या खरेदी पक्षाच्या नावे केवळ म्हाडाचे हस्तांतरण शुल्क स्वीकारून हस्तांतरित केल्या जात होत्या.

२००५ मध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाने म्हाडास आदेश दिल्यानंतर, म्हाडाने सदर हस्ता

Name :Amit Pokale
Mobile no :9223369492
Email address :meetamitpokale@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *