वाहतूक पोलीस गोरेगाव पूर्व-वाहतूक पोलिसांचा दुचाकी वाहन धारकांना जाच

By | August 27, 2016

Subject of Complaint :वाहतूक पोलिसांचा दुचाकी वाहन धारकांना जाच

Company / Product Name:वाहतूक पोलीस गोरेगाव पूर्वState :Maharashtra
Complaint Details : गोरेगाव पूर्व आणि दिंडोशी परिसरात वाहतूक पोलिसांनी दुचाकी वाहनधारकाना हैराण केले आहे.Angular Parking,सम विषम तारखांचे पार्किंग,अशी चुकीची करणे सांगून वाहतूक पोलीस कुठेही उभी केलेली दुचाकी उचलून नेतात. कुठल्याही दवाखान्यासमोर,औषधाच्या दुकानासमोरून,शाळा,हॉस्पिटल समोर No Parking Zone नसताना गाडी उचलून नेतात.दंड भरल्यावर पावती हि द्यायला हयगय करतात.गाडी कुठेही उभी करण्याची सोय नाही.आर्थिक नुकसान,गाडीचे नुकसान आणि मनस्ताप.कुणीतरी न्याय करा.आम्हाला कुठेही दाद मागायची सोय नाही.

Name :दिलीप पुजारी
Mobile no :9969361869
Email address :Dilip.Pujari1956@gmail.comLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 1 =