LOKSATTA ( MUMBAI)-TO RECTIFY THE NEWS IN LOKSATTA

By | February 26, 2016

Subject of Complaint :TO RECTIFY THE NEWS IN LOKSATTA

Company / Product Name:LOKSATTA ( MUMBAI)

State :Maharashtra
Complaint Details : गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ रोजी लोकसत्ता मुंबई आव्रुती च्या ३ नं. पानावर ( मुख्य ) ” भिंत कोसळून दोघांचा मृत्यू ” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली आहे. या दुर्दैवी घटनेत मृत झालेले “श्री. गणेश जाबरे” यांस आपण खासगी ठेकेदाराचे कामगार म्हणून तसेच त्यांचा बांधकाम सुरु असताना मृत्यू झाला असे नमूद केलेले आहे.
सदर बातमी अतिशय चुकीची आहे. श्री. गणेश जाबरे हे ASTUTE CONSULTING PVT LTD या DOCKYARD ROAD येथील कंपनीमध्ये जेष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. त्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली गेलेली आहे.
कृपया आपण सदर वास्तवाची दखल घ्यावी आणि सुधारित बातमी प्रसिद्ध करावी.

Name :SANJEEV SHANKAR YEDRE
Mobile no :9768590005
Email address :sanjeevyedre88@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *