Maharashtra Ameture Thelitic Association Pune-State Sports Certificate

By | February 21, 2016

Subject of Complaint :State Sports Certificate

Company / Product Name:Maharashtra Ameture Thelitic Association PuneState :Maharashtra
Complaint Details : सन २०१० साली झालेल्या Maharashtra Ameture Thelitic Association Pune यांच्या वतीने झालेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत मला उंच उडी मध्ये रौप्य पदक होते. परंतु मला वरील प्रमाणपत्र अजून संघटनेकडून मिळाली नाहीत. सदराच प्रमाणपत्र नोकरीमधी आरक्षणासाठी वापरले जाते त्यामुळे माझे प्रमाणपत्र कदाचित दुसऱ्याला देवून मला अंधारात ठेवण्याच प्रकार होत आहे असा मला संशय आहे कारण मला माझा संघटनेकडे रेकॉर्ड नसल्याची माहिती मला रत्नागिरीच्या सचिवांकडून मिळाली तसेच आता संघटना काही करू शकत नाही असे उद्धट वर्तन माझ्याशी करण्यात आले. मी माननीय क्रीडा मंत्री यांचाकडे दोन वेळा विनंती अर्ज दिला परंतु मला आजवर न्याय मिळाला नाही

Name :Prajakta Sunil Kolage
Mobile no :9503007244
Email address :suvare_nilesh@rediffmail.comLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =