Maharashtra State Road Development Corporation-About safety of roads

By | June 17, 2016

Subject of Complaint :About safety of roads

Company / Product Name:Maharashtra State Road Development Corporation

State :Maharashtra
Complaint Details : पुणे-नगर रस्त्यावर दोन ठिकाणी सरदवाडी आणि रांजणगाव, रांजणगाव आणि कोंढापुरी दरम्यान रस्ता दुभाजकावरील कुंपण मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी दिलेल्या धडकेने जमिनीवर आलेले आहे. या गोष्टीला साधारणतः दीड महिना होऊन गेलेला आहे. तरीपण आपण याची शहानिशा करावी ही विनंती.

Name :Amol Bobade
Mobile no :9975614099
Email address :amolbobade@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *