Maharashtra Times-stop publishing non sense report..

By | May 26, 2016

Subject of Complaint :stop publishing non sense report..

Company / Product Name:Maharashtra Times

State :Maharashtra
Complaint Details : मंत्रालयातले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी अनेकांचे व्यक्तिगत जी-मेल खाते असते. परंतु मंत्रालयातल्या संगणकावरून गेले चार दिवस जी-मेल हे खाते उघडत नाही. या सेवेत व्हायरस शिरल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी दररोजची संपर्क यंत्रणा म्हणून जी-मेलचाच वापर करत असल्यामुळे त्यांच्या कामामध्ये काही किरकोळ अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असल्याचे मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने मटाशी बोलताना सांगितले.

What a joke.. GMAIL is not affected with virus. What do you mean by “या सेवेत व्हायरस शिरल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे”

What a joke.. can you get some more details before publishing such crap. why do not you read more about gmail service.

Name :
Mobile no :9820087254
Email address :sandeep.nadkarni@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *