Vijay Telecom Pvt.Ltd.-Tower Related Add

By | May 21, 2016

Subject of Complaint :Tower Related Add

Company / Product Name:Vijay Telecom Pvt.Ltd.

State :Maharashtra
Complaint Details : मी मुंबई चौफेर मधे मोबाइल टावर ची जाहिरात पहिली & त्याखालील नं. वर फोन करून मोबाइल टावर शेतात लाउन देइल अशी माहिती मिलाली. पण त्यांनी माझी फसवणूक केली आहे. मोबाइल टावर लाउन देतो त्यासाठी सुरुवातीला 50250₹ (Registration Fee,Government Tax& Fonance Charge) घेउन त्या बदल्यात माझ्या अकाउंट ला 20 लाख Advance चेक देणार होते.. पण आत्ता पर्यन्त मला त्यांनी 20 लाखाचा चेक दिला नाही. plz help me…

Name :Manoj Hadke
Mobile no :8698635605
Email address :manoj.hadkea@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × two =